कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात १५.३ अंश सेल्सिअस झाली आहे. ...
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नागपूर, सोलापूर, या जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा ४० वर जाऊन पोहोचला आहे. तुमच्या शहरात आज काय आहे तापमान? ...
मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...
Solapur News: वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
Sushilkumar Shinde : सोलापूर जागेबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...