लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरचे तापमान पोहोचले ४२ अंश सेल्सिअसवर; यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद - Marathi News | solapur temperature reaches 42 degrees celsius recorded the highest temperature of this season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे तापमान पोहोचले ४२ अंश सेल्सिअसवर; यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असतानाच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ...

प्रतिकूल परिस्थितीतही या जिल्ह्याने केले राज्यात सर्वात जास्त उसाचे गाळप - Marathi News | Despite adverse conditions, this district crushing the highest sugarcane in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल परिस्थितीतही या जिल्ह्याने केले राज्यात सर्वात जास्त उसाचे गाळप

जानेवारीनंतरचा कडक उन्हाळा, त्यानंतर लांबलेल्या व थांबलेल्या पावसामुळे उसाची वाढच थांबली. अशातही राज्यात ऊस गाळपात हा जिल्हा नंबर-१ ठरला आहे. ...

सोलापूरचे तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे; जिल्हा परिषदेने सुरू केले ७७ उष्माघात कक्ष - Marathi News | Solapur temperature next to 41 degrees Celsius; Zilla Parishad started 77 heat stroke rooms | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे; जिल्हा परिषदेने सुरू केले ७७ उष्माघात कक्ष

आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. ...

धक्कादायक! थांबलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरात धडक; चार ऊसतोड मजूरांचा मृत्यू - Marathi News | Shocking! A truck hits a stopped tractor; Death of four sugarcane workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! थांबलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरात धडक; चार ऊसतोड मजूरांचा मृत्यू

मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊस तोडणी मजूर असल्याचे माहिती समोर आली आहे. ...

माढ्यात शिंदेसेनेला धक्का, संजय कोकाटे यांचा आज पवार गटात प्रवेश - Marathi News | Shock to Shindesena in Madha, Sanjay Kokate's entry into Pawar group today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात शिंदेसेनेला धक्का, संजय कोकाटे यांचा आज पवार गटात प्रवेश

भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय कोकाटे यांनी शिंदेसेनेच्या लोकसभा प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. ...

“आता रामराज्य येणार, मग गेली १० वर्षे रावण राज्य होते का?”; प्रणिती शिंदेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | congress praniti shinde criticised bjp dcm devendra fadnavis over solapur lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता रामराज्य येणार, मग गेली १० वर्षे रावण राज्य होते का?”; प्रणिती शिंदेंचा भाजपावर घणाघात

Congress Praniti Shinde News: देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत. भाजपाची कामे कागदावर आहेत, केवळ आश्वासने देतात, अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे. ...

वंचितच्या उमेदवाराचं 'मिशन (शुभ)मंगल'; म्हणाले, तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार! - Marathi News | Vanchit's candidate Ramesh Baraskar has said that he will work on the issue of youth marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचितच्या उमेदवाराचं 'मिशन (शुभ)मंगल'; म्हणाले, तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार!

माढा लोकसभामध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे, माढा लोकसभा मतदारसंघातून वंचित'ने रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ...

वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; लातूर-सोलापुरात मविआ उमेदवाराला बळकटी - Marathi News | Disadvantaged district president's entry into Congress; Party strengthened in Latur-Solapur lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; लातूर-सोलापुरात मविआ उमेदवाराला बळकटी

राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्र आहेत ...