लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a furniture dealer in Solapur who was coming home after visiting Kalbhairavanath temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू

कृष्णा प्रल्हाद सुतार असे अपघातात मरण पावलेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव ...

कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द - Marathi News | Registration of permanently closed milk and cattle organizations will be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द

राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...

संशयकल्लोळातून पत्नीला चोपले; पतीविरुद्ध गुन्हा - Marathi News | Shook his wife out of suspicion Crime against husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संशयकल्लोळातून पत्नीला चोपले; पतीविरुद्ध गुन्हा

विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत. ...

सहा ठिकाणी नाकाबंदी अन् ७४९ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | Blockade at six places and preventive action against 749 accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहा ठिकाणी नाकाबंदी अन् ७४९ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई

नुकतीच सोलापूर, सातारा, पुणे ग्रामीण पोलिसांची नुकतीच जिल्ह्याच्या सीमेवरील बंदोबस्ताबाबत बैठक पार पडली. ...

बनावट ऑफर लेटर देऊन सहा लाखाला गंडवले - Marathi News | 6 lakhs cheated by giving fake offer letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट ऑफर लेटर देऊन सहा लाखाला गंडवले

दोघांविरुद्ध गुन्हा : एनटीपीसी अधिकाऱ्याच्या बोगस पत्र तयार केलं. ...

सोलापूरच्या तापमानात किंचित घट ; रविवारपासून पावसाची शक्यता  - Marathi News | Slight drop in temperature of Solapur Chance of rain from Sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या तापमानात किंचित घट ; रविवारपासून पावसाची शक्यता 

रविवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. ...

 १० जूनपासून होणार मान्सूनची सुरुवात; जुलै, ऑगस्टमध्ये सोलापुरात समाधानकारक पाऊस - Marathi News | Monsoon will begin from June 10 Satisfactory rainfall in July August in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : १० जूनपासून होणार मान्सूनची सुरुवात; जुलै, ऑगस्टमध्ये सोलापुरात समाधानकारक पाऊस

हा अंदाज सोलापुरातील प्रसिध्द पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केला आहे. ...

विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप - Marathi News | Students safe from venomous bee attack | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप

जूनही गालावर सूज असल्यामुळे एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. ...