औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परतणा-या साथींच्या मोटारीला अपघात होऊन ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे सोलापूरजवळ उळे येथे झाला. ...
कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी आंतरभारतीची भूमिका घेऊन लेखन केले. तेलुगू आणि मराठी भाषेतील साहित्याचे विपुल प्रमाणात आदान - प्रदान केले. सर्वच साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. रसिकांना आनंद देणा-या या कवी, चित्रकार, नाटककाराने २३ फेब्रुवारी र ...
श्रीदेवी ही माझ्या कॉलेजच्या जीवनात मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुुटुंबीय व चाहते दु:खातून सावरत नाहीत तोपर्यंत समाज माध्यमांवर तिचा मृत्यू का झाला, याबद्दलच्या विकृत तर्काचे माहोल उठले. ...
महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीज बिलांचे थकबाकीदार असलेल्या ३९ हजार १७४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्था आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठ व दयानंद कॉलेज येथे विकीपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. एका अभिनव ज्ञान ...
१२५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरकरांच्या हक्काची इंद्रायणी एक्स्प्रेस (पुणे-सोलापूर इंटरसिटी) ६ मार्चपासून सुरू होत आहे़ तसेच वाशिंबे-जेऊरदरम्यान सुरू असलेले काम देखील रेल्वेने पूर्ण केले. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत. ...
कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक मारहाण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जातीय द्वेष मनात ठेवून शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका व पोलीस आयुक्तालयातील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांविरोधात अॅट्रॉसिटीच्या ३०० तक्रारी करण्यात आल्या आहे ...