माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह 8 आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना सोमवार, दि. 19 पर्यत न ...