लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे - Marathi News | Inter state gang of house burglars arrested Property worth Rs 10 lakh seized, suspect is from Jat, Solapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे

सांगली येथे तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. ...

UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा! - Marathi News | Maharashtra Mayuresh Waghmare Secures All India Rank 8 in UPSC Indian Economic Service IES Exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यूपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!

UPSC IES ISS Final Results 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठित इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूरच्या मयुरेश भारत वाघमारे यांनी आठवा क्रमांक पटकावला आहे. ...

यंदाची दिवाळी गोड होणार, पण नव्या वर्षात डाळींचे दर भडकणार - Marathi News | Heavy rains cause major damage to cereals and other crops | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदाची दिवाळी गोड होणार, पण नव्या वर्षात डाळींचे दर भडकणार

परतीच्या पावसाने कडधान्यांचे पीक वाहून गेले; नववर्षात डाळींचे भाव कडाडणार ...

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरसह मुंबई, पुण्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda market see todays onion market prices in Nashik, Solapur, Mumbai and Pune markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, सोलापूरसह मुंबई, पुण्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज जवळपास १ लाख क्विंटलहून अधिक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल दाखल झाला. ...

कोल्हापूरच्या सहायक फौजदाराने मागितली ६५ लाखांची खंडणी, मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी मागणी - Marathi News | 65 lakh ransom demanded to cancel MOKKA's action against 13 Sarait criminals in Akluj Crime registered against five people from Hubri including an assistant police officer from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या सहायक फौजदाराने मागितली ६५ लाखांची खंडणी, मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी मागणी

कोल्हापुरातील पोलिसासह पाच जणांवर गुन्हा, अकलूज पोलिसांची माहिती ...

अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार - Marathi News | Ten thousand rupees will be deposited in the accounts of four and a half thousand families affected by heavy rains from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार

ativrushti madat अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात मंगळवार, दि. ३० सप्टेंबरपासून दहा हजार रुपये मदत निधी जमा करण्यात येणार आहे. ...

उजनी व वीर धरणांतून एकूण १ लाख ३४ हजार क्युसेकचा विसर्ग; चंद्रभागेला पुराचा धोका वाढला - Marathi News | Total discharge of 1 lakh 34 thousand cusecs from Ujani and Veer dams; Flood risk increases in Chandrabhaga | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणांतून एकूण १ लाख ३४ हजार क्युसेकचा विसर्ग; चंद्रभागेला पुराचा धोका वाढला

सोमवारी पंढरपूर येथे इशारा पातळीवरून वाहणारी चंद्रभागा नदी मंगळवारी धोक्याच्या पातळीवरून वाहणार आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका पुन्हा वाढला आहे. ...

सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता पुढे सरसावला, म्हणाला... - Marathi News | bollywood actor sonu sood stepped forward to help the flood victims of solapur share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता पुढे सरसावला, म्हणाला...

सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... ...