लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

अधिकाºयांच्या चुकीच्या कामांवरून सोलापूर जिल्हा परिषदेची सभा गाजली - Marathi News | A meeting of the Solapur Zilla Parishad was done on the wrongdoings of the officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाºयांच्या चुकीच्या कामांवरून सोलापूर जिल्हा परिषदेची सभा गाजली

समाजकल्याण आणि शिक्षणाधिकाºयांच्या गुन्ह्यांचा वाचला पाढा, निलंबनाची मागणी, जि. प. सभेत सदस्यांचा संताप; सभेत वादळी चर्चा ...

नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा - Marathi News | Another scare in Nagpur's head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळा ...

ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी - Marathi News | Electricity connections for about eight thousand families in the state under Gram Swaraj Mission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. ...

खासदार, आमदारही देणार मागासवर्गीय आयोगाला निवेदन - Marathi News | MPs and MLAs also give a request to Backward Class Commission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासदार, आमदारही देणार मागासवर्गीय आयोगाला निवेदन

मराठा आरक्षण जनसुनावणी, सोलापूरातील सकल समाजाने केली विनंती ...

सोलापूर शहरातील अतिक्रमणविरोधात मोहीम सुरू - Marathi News | Campaigning against encroachment in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील अतिक्रमणविरोधात मोहीम सुरू

सोलापूर : शहरातील प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्याच दिवशी सात रस्ता ते मोदी रेल्वे पूल मार्गावरील २५ टपºयांवर जेसीबी फिरविण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी अति ...

सोलापूर महापालिका परिवहन वेतनाबाबतची स्थगिती रद्द - Marathi News | The suspension of Solapur Municipal Transportation waiver canceled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका परिवहन वेतनाबाबतची स्थगिती रद्द

औद्योगिक न्यायालयाचा निर्णय: महापालिकेने घेतली होती उच्च न्यायालयात धाव ...

सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ - Marathi News | Solapur Municipal Corporation increases the Dearness Allowance of 7 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

महापौरांची घोषणा : स्थापना दिनानिमित्त गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार  ...

महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख - Marathi News | Highway works have been started for the development of Solapur: Guardian Minister, Vijay Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्य ...