सोलापूर: महाराष्टÑ शासन व रिझर्व्ह बँक यांच्या निर्णय प्रक्रियेतील विसंगती, जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याची खरी माहिती रिझर्व्ह बँकेला दिली नाही, या मुद्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ बरखास्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. संचालक ...