लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली - Marathi News | Muhurta of Akshaya Tritiya; Demand for mangoes has increased in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ...

चंद्रभागा नदीची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न : मेधा पाटकर - Marathi News | Mind numb after seeing the miserable state of Chandrabhaga river says Medha Patkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रभागा नदीची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न : मेधा पाटकर

पंढरपुरात समता वारी सोहळा ...

रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकास महाकेंद्रे कार्यान्वित करावीत: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर - Marathi News | Ryat Shikshan Sanstha should implement skill development centers: Vice-Chancellor Dr. On Prakash Mahan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकास महाकेंद्रे कार्यान्वित करावीत: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

बस थांबवली नाही, वाहकाला बाहेर ओढून मारहाण; दारू पिऊन धिंगाणा - Marathi News | Bus not stopped, conductor dragged out and beaten Drunkenness | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बस थांबवली नाही, वाहकाला बाहेर ओढून मारहाण; दारू पिऊन धिंगाणा

दारू पिऊन गोंधळ घालून बस एकाच ठिकाणी अर्धा तास थांबवून ठेवल्याची घटना घडली. ...

ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणा-या चौघांवर गुन्हा - Marathi News | Crime against four people for making viral the footage of EVM being set on fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणा-या चौघांवर गुन्हा

बागलवाडीतील घटना : मुख्य आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी ...

सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा - Marathi News | Water shortage in Solapur city, now supply will be after six days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

जपून वापर आवश्यक : प्रशासनाचे आवाहन ...

धक्कादायक.. सोलापुरात रिक्षातून  येऊन महिला पोलिसाशी असभ्य वर्तन - Marathi News | Shocking.. Rude behavior with policewoman by rickshaw in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक.. सोलापुरात रिक्षातून  येऊन महिला पोलिसाशी असभ्य वर्तन

आरोपीस अटक : माझ्याशी लग्न अन्यथा जाळून मारण्याची धमकी ...

पन्नास वर्षाच्या प्रौढानं केलं तेरा वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद वर्तन - Marathi News | A fifty-year-old man behaved shamefully with a thirteen-year-old girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पन्नास वर्षाच्या प्रौढानं केलं तेरा वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद वर्तन

विनयभंगाचा गुन्हा : वारंवार पाठलाग करायचा; पिडितेची तक्रार ...