शनिवार, १८ मेरोजी सोसायटीच्या परिसरात साप दिसला. तिथल्या रहिवाशांनी त्याचा फोटो काढून त्याची माहिती सर्पमित्राला दिली. निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र अक्षय रजपूत हे घटनास्थळी गेले. ...
पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...