Solapur Crime News: बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले. आकाश सुभाष गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना ...