विविध आजारांची चिंता आता मिटणार आहे. कारण राज्यभरातील ८०० तेल उत्पादकांना एकत्र घेऊन बाजारात घाण्याचे तेल ब्रँड स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी सांगितले. ...
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ...