उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात पुन्हा घट झाली असून, दौंड येथून दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता ४ हजार ७७९ क्यूसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीकविमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. ...