टेंभू उपसा सिंचन योजना tembhu lift irrigation project २६ डिसेंबर २०२३ पासून तब्बल १६९ दिवस अखंडितपणे सुरू आहे. यामुळे २४० गावांतील ६७ हजार हेक्टर लाभक्षेत्राला लाभ मिळाला. ...
देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले. ...