पुणे जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार सायंकाळनंतर दौंड विसर्गात वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. ...
युवकांची मागणी फेटाळल्याने निरीक्षक खा. धनंजय महाडिक यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाले. काहीसा गोंधळ करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. परंतु इतर पदाधिकाऱ्यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर बैठक पूर्ववत सुरु झाली. ...