मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग २ हजार ७०० क्युसेक होता तर बुधवारी सकाळी ३ हजार १०२ क्युसेक उजनीत मिसळत होता. तो सायंकाळी कायम होता. सध्या उजनी धरणात ९ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. ...
भगवा, मृदुला आणि आरक्ता या रंगीत जातींच्या लागवडीमुळे भारतात डाळिंबाच्या लागवडीला मोठी चालना मिळाली आहे. भारतात 'भगवा', 'सोलापूर लाल', 'फुले भगवा सुपर' (सुपर भगवा),' आरक्ता' आणि 'मृदुला' या व्यावसायिक जाती आहेत. ...
Solapur News: लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे ...