१७ वर्षांनंतर म्हणजे २००७ नंतर जिल्ह्यात यंदा जून महिन्यात दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. २००७ मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात एकूण २३६.५ मिमी पाऊस पडला होता, तर यंदा २२८.२ मिमी पाऊस पडला आहे. ...
दौंड येथील विसर्ग कमी-अधिक प्रमाणात सातत्याने चालू असून यामुळे उजनी पाणी पातळी गेल्या २५ दिवसात २० टक्के वाढली आहे. तर जून महिन्यात एकूण १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. ...
उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. ...