Solapur Crime News: सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी वारंवार मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. अंगावर पेट्रोल टाकल्याने आपली त्वचा ७ ते आठ टक्के भाजली. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याची तक्रार तय्यब्बा सलमान सय्यद (वय- २२, रा.८८ तिऱ्हेगाव, फाॅरेस्ट ...
जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. ...
नीरा खोऱ्यातील या चार धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६ टक्के जास्त पाणी असून वीर धरणामध्ये सध्या २६.६३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच नीरा-देवधर धरणात १२.४९ टक्के, भाटघर धरणात १४.४७ टक्के, गुंजवणी धरणात १९.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...