ज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. ...
मागील वर्षी काही जिल्ह्यात सरासरी गाठलेला पाऊस अनेक जिल्ह्यात अत्यल्प पडला होता. त्याचा फटका राज्यातील उसाच्या क्षेत्राला बसला आहे. राज्यात दोन लाख ४० हजार तर सोलापूर जिल्ह्यात ६१ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. ...
Solapur News: बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून, एक लाख सहा हजार ५० रूपये किंमतीचा देशी-विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे. ...