भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, दौंड दि.१६ रोजी सायंकाळी ६ वाजता ११ हजार ८५१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सोमवारी दौंड विसर्गात मोठी वाढ झाली होती. ...
कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले. ...