भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून ३ हजार १०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...
दोन दिवसांपासून पावसाने कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. परंतु, सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...
भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...
जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या दहा दिवसांत दहा टक्के पाणी पातळी वाढली आहे. गतवर्षी पेक्षाही यंदा दहा टक्के अधिक पाणीसाठा उजनी धरणात झाला आहे. ...