वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ...
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला. ...
पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे. ...
Milk Subsidy: दूध अनुदानासाठी मागील १७ व नव्या ५९ अशा ७६ दूध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून तीन महिन्यांचे अनुदान जिल्ह्यातील बहुतेक दूध उत्पादकांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...