सरकारने आम्हाला दिले नाही तर आम्ही शेतकऱ्यांना कुठले देणार?, असा प्रश्न उपस्थित करत सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ६४२ शेतकऱ्यांची मंजूर ३ कोटी १३ लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीने दिली नाही. विशेष म्हणजे ही रक्कम २०२० मधील खरीप व रब्बी हंगामातील आहे. च ...
तब्बल तीस वर्षानंतर यंदा सोलापूर जिल्ह्यात खरिपात कांद्याची बक्कळ पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेताचा पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेतातच होती. ...
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे. ...
भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. ...
Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...