पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे-सोलापूर-नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०३ टक्के भरले असून, सोमवारी सार्यकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग दोन लाख पाच हजार क्यूसेकपर्यंत वाढला ...
बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर्र जर्र झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न ९९ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात 'आदर्श' ठरत आहे. ...
उजनी रात्री आठ वाजता ८० टक्के भरले असून, शंभर टक्के भरण्यासाठी अवघे २० टक्के पाणी पातळी कमी आहे. सध्या उजनी धरणात एकूण १०५. ४४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४१.७८ क्युसेक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन दिवस दौंड येथील विसर्ग असाच चालू राहिल्यास उजन ...
यंदाच्या वर्षी Bedana बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याने सरासरी दर दीडशे रुपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे राज्यात सुमारे दोन लाख मे. टन बेदाणा अद्याप पडूनच आहे. ...
उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात पुन्हा वाढ झाली असून ४२ हजार ६३७ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी सायंकाळी सहा वाजता ६२ टक्के झाली आहे. ...