गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला Onion Market Solapur सोलापुरात चांगला भाव मिळत आहे. ...
केळी म्हटले की जळगावचे नाव घेतले जायचे. परंतु, आता सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळीची लागवड होत आहे. चांगला दर्जा असल्याने सोलापुरी केळीला अरब देशात मागणी वाढली आहे. ...