सोलापूर जिल्ह्यात संकलन होणाऱ्या राज्यात व राज्याबाहेरही दूध विक्री करणाऱ्या दूध संघांनाही अनुदानाचा लाभ होत असून नोंदणी केलेल्या १०७ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. ...
ऐन पावसाळ्यात लिंबाचे दर वाढले असून एक किलो लिंबूचे दर शंभरी पार गेले आहेत. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असूनही लिंबांना मागणी वाढली आहे. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे होणारी आवक यंदा कमी आहे. ...
Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे. ...
सीताफळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजारात उशिराने का होईना, सीताफळांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. ...
रब्बी हंगाम ज्वारी पेरणीपूर्व पावसाचा सुमारे १५ दिवस खंड पडल्याने ज्वारीची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे. बैलपोळा सणानंतर रब्बी ज्वारीच्या पेरणीला १५ सप्टेंबरनंतर सुरुवात होते. ...