Solapur Kanda Market राज्यात नव्हे, देशात सोलापुरातील कांदा मार्केट टॉपवर आहे. एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत अशा नऊ महिन्यांमध्येच ११७५ कोटी रुपयांचा कांदा सोलापुरात विकला गेला आहे. ...
Sugarcane Crushing 2024-25 राज्यात १९५ साखर कारखान्यांचे ४६२ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ऊस क्षेत्र कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचा पट्टा जानेवारी महिन्यात पडेल असे सांगण्यात येते. ...
मागील महिन्याखाली १० हजारांचा भाव खात असलेली तूर आता सात हजारांवर आली आहे. मोठ्या प्रमाणावर पेरणी क्षेत्र असलेल्या मराठवाडा व विदर्भातील तूर आता बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तुरीच्या खरेदी दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे. ...
Solapur Apmc Market Yard : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्यासह शेतीमालाचा लिलाव होणार नाही. ...