लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

Bedana Bajar Bhav : मागील वर्षी १३० रुपये भाव मिळणारा बेदाणा यंदा राहणार तेजीत; कसा मिळतोय दर - Marathi News | Bedana Bajar Bhav : Last year grape raisin fetched Rs 130 and will remain in high demand this year; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Bajar Bhav : मागील वर्षी १३० रुपये भाव मिळणारा बेदाणा यंदा राहणार तेजीत; कसा मिळतोय दर

मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोरेजमधून पडून राहिला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे. ...

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav How much did red onion arrive in Nashik, Solapur markets see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 41 हजार 941 क्विंटल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) आवक झाली. ...

बार्शीत २९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | 29 year old youth commits suicide by hanging in Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत २९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बार्शी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार ठोंगे करीत आहेत. ...

टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Little girl killed under the wheels of a tipper | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मुलीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ...

Thibak Anudan : शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान रखडले; ६३ लाखांच्या अनुदानासाठी दीड वर्षांपासून प्रतीक्षा - Marathi News | Thibak Anudan : Farmers' drip subsidy delayed; Waiting for one and a half years for subsidy of 63 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Anudan : शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान रखडले; ६३ लाखांच्या अनुदानासाठी दीड वर्षांपासून प्रतीक्षा

केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकन्यांसाठी 'प्रति थेंब अधिक पीक' घेण्यासाठी तुषार व ठिंबक योजना राबविण्यात येते. ...

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारातील लाल कांद्याचे बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News kanda bajarbhav Market price of red onion in Lasalgaon market, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव बाजारातील लाल कांद्याचे बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला. ...

तिघा सख्ख्या भावांना झाली जन्मठेप; नेमकी काय घडली होती घटना? जाणून घ्या... - Marathi News | Three brothers sentenced to life imprisonment in malshiras | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिघा सख्ख्या भावांना झाली जन्मठेप; नेमकी काय घडली होती घटना? जाणून घ्या...

याबाबतची फिर्याद मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी नातेपुते पोलिसात दिली होती. ...

सोलापूर जिल्ह्यात आढळल्या बांगलादेशी महिला; पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Bangladeshi women found in Solapur district Police take them into custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात आढळल्या बांगलादेशी महिला; पोलिसांनी घेतलं ताब्यात

महिलांकडून मोबाइल, बनावट आधारकार्ड, बांगलादेशी कागदपत्रे मतदान कार्ड हे जप्त करण्यात आले. ...