मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे. ...
समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना नवनवी पिके घेण्यासाठी सोयीचे झाले आहे. म्हणूनच हुलगा-मटकीच्या जागी डाळिंब, आंबा, स्ट्रॉबेरीसारखी पिके दिसत आहेत. ...
Siddharam Salimath (IAS) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षात बदली झाली. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून सालीमठ यांच्याकडे राज्याच्या साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...
२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली... ...
Mhaisal Lift Irrigation कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...