Solapur Bedana Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली. ...
या तालुक्यात पाच साखर कारखान्यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाची महत्त्वाची भूमिका बजावत केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती दिली आहे. ...