५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या साहित्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तालुका पातळीवर २१ हजार ४४१ अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी तालुका पातळीवर झाली. ...
Solapur-Mumbai Airplane Service: बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. ...
गोवंशीय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी रोगाच्या लसीच्या चाचणीचे निकाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक निष्कर्षावरून ही लस सुरक्षित आणि सुरक्षा पुरविणारी आहे. ...
नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर आणि नीरा-देवघर या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पा ...
Ujine Dam Water Update : उजनी शंभर टक्के भरले असून शनिवारी रात्री ९ वाजता उजनी शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीदेखील उजनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २४ रोजी शंभर टक्के भरले होते. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पर्यंत खाली गेले होते. ...
आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे यांना अपहरणकर्त्यांनी कारमध्ये घालून गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अक्कलकोटच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...
bedana bajar bhav भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत. ...