लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश - Marathi News | cm devendra fadnavis said today and tomorrow day critical and govt and administration on alert in heavy rain and flood situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

CM Devendra Fadnavis PC News: सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. ...

Good News; सोलापूर-मुंबई विमानसेवेचे तिकीट बुकिंग झालं सुरू; स्टार एअर कंपनी येणार सेवा - Marathi News | good news ticket booking for solapur mumbai flight service has started star air company will come to service | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सोलापूर-मुंबई विमानसेवेचे तिकीट बुकिंग झालं सुरू; स्टार एअर कंपनी येणार सेवा

या बुकिंगला पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद प्रतिसाद दिला. ...

Kanda Market : कांदा मार्केटमधून दिलासा नाहीच, आज 27 सप्टेंबर रोजीचे कांदा मार्केट पहा - Marathi News | Latest news Kanda Market no relief from onion market, see today market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा मार्केटमधून दिलासा नाहीच, आज 27 सप्टेंबर रोजीचे कांदा मार्केट पहा

Kanda Market : आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण ८५ हजार २६८ क्विंटल कांदा आवक झाली. ...

सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Red alert for Solapur today; Heavy rain in Solapur since morning, holiday declared for schools | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...

जर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसेल, त्यांना मदत मिळणार नाही, पहा शासन निर्णय  - Marathi News | Latest News Nuksan Bharpai Farmer ID mandatory for flood-affected farmers to get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर शेतकऱ्याचा फार्मर आयडी नसेल, त्यांना मदत मिळणार नाही, पहा शासन निर्णय 

Nuksan Bharpai :  एकीकडे मराठवाड्यातील महापुरामुळे थैमान  घातले असून बळीराजावर मोठं संकट उभं ठाकलं आहे. ...

फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर - Marathi News | Kolhapur residents rushed to help flood victims in Marathwada and Solapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर

पूरग्रस्तांना सध्या काय हवे.. वाचा ...

जुन्नरचा चिंचवड कांदा ठरतोय लाल आणि उन्हाळ कांद्याला बाजारात वरचढ; वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Junnar's Chinchwad onion is becoming red and summer onion is gaining ground in the market; Read today's onion market price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्नरचा चिंचवड कांदा ठरतोय लाल आणि उन्हाळ कांद्याला बाजारात वरचढ; वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२५) सप्टेंबर रोजी एकूण १,०१,१७४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २३७९४ क्विंटल चिंचवड, १४१६७ क्विंटल लाल, १७७९३ क्विंटल लोकल, १८०० क्विंटल पांढरा, ३ क्विंटल नं.०१, ३ क्विंटल नं.०२, ३१८८१ क्विंटल उन्हाळ कांद ...

सोलापुरात गेली १७ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने घेतली विश्रांती; पुढे कसा राहील पाऊस? - Marathi News | The continuous rains in Solapur for the past 17 days have taken a break; How will the rain continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात गेली १७ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने घेतली विश्रांती; पुढे कसा राहील पाऊस?

गेल्या सतरा दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने बुधवारी अठराव्या दिवशी विश्रांती घेतली. अतिवृष्टी, जोरदार पर्जन्यवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहणार आहे. ...