लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

नागपूर मार्केटमध्ये पांढरा कांदा दरात सुधारणा, लाल कांद्याचे दर काय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News kanda bajarbhav White onion prices improve in Nagpur market,see price of red onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर मार्केटमध्ये पांढरा कांदा दरात सुधारणा, लाल कांद्याचे दर काय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची जवळपास ५५ हजार क्विंटल आवक झाली.  ...

Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला! - Marathi News | Caught on Cam: Father and son jump for life as Ola Electric scooter catches fire in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

Solapur Ola Electric Scooter Fire News: सोलापूरमधून एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...

सोलापूर बाजार समितीत ५०४ ट्रक कांद्याची आवक; वाचा सर्वसाधारण काय मिळाला दर? - Marathi News | 504 trucks of onions arrive at Solapur Market Committee; Read what was the average price received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत ५०४ ट्रक कांद्याची आवक; वाचा सर्वसाधारण काय मिळाला दर?

kanda bajar bhav श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ५०४ ट्रक कांद्याची आवक झाली होती. मागील काही दिवसांपासून कांद्याचा दर स्थिरावला आहे. ...

Maharashtra Vidhan Parishad Election: ‘पदवीधर’ नोंदणीत ‘कोल्हापूर’; ‘शिक्षक’मध्ये ‘सोलापूर’ अव्वल, जिल्हानिहाय मतदार किती.. वाचा - Marathi News | In the voter registration drive conducted so far for the Pune Graduate and Teachers Legislative Council constituencies, Kolhapur and Solapur districts have topped the list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पदवीधर’ नोंदणीत ‘कोल्हापूर’; ‘शिक्षक’मध्ये ‘सोलापूर’ अव्वल, जिल्हानिहाय मतदार किती.. वाचा

डिसेंबर २०२६ मध्ये होणार निवडणूक ...

'गेमचेंजर' स्टेटस भोवलं, माजी मंत्र्यांनी दिली गोळी घालण्याची धमकी; शिंदेसेनेत लाडक्या बहिणीचा संताप - Marathi News | Solapur Siddharam Mhetre threatened to kill me alleges the women contact head of the Shinde faction of Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'गेमचेंजर' स्टेटस भोवलं, माजी मंत्र्यांनी दिली गोळी घालण्याची धमकी; शिंदेसेनेत लाडक्या बहिणीचा संताप

सिद्धाराम म्हेत्रेकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदेसेनेच्या महिला संपर्क प्रमुखाने केला आहे. ...

गोकुळ शुगरकडून गाळप हंगाम संपल्याची घोषणा; अखेर उसाला किती रुपये दिला दर? - Marathi News | Gokul Sugar announces the end of the crushing season; How much was the final price paid for sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळ शुगरकडून गाळप हंगाम संपल्याची घोषणा; अखेर उसाला किती रुपये दिला दर?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले चार दिवस गोकुळ शुगरच्या गव्हाणीत बसून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर करण्याची, तसेच मागील हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. ...

'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले  - Marathi News | 'Take care of the two corporators who came, they have misled the workers', Jayakumar Gore's warning, conveyed to Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले 

Jaykumar Gore Praniti Shinde: सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सपाटून आपटली आहे. अवघे दोन नगरसेवक काँग्रेसचे जिंकून आले आहेत. त्यावरूनच खासदार प्रणिती शिंदे आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यात राजकारण तापले आहे.  ...

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, दर मात्र या मार्केटमध्ये मिळतोय?  - Marathi News | Latest News lal Kanda bajarbhav Nashik, Solapur markets have highest arrival of red onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, सोलापूरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, दर 'या' मार्केटमध्ये मिळतोय? 

Kanda Bajarbhav : आज २० जानेवारी रोजी जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. ...