भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे. ...
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळीपालनापासून Bandist Shelipalan लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दीड वर्षाच्या बीटल जातीच्या बोकडाला मुस्लिम बांधवांना कुर्बानीच्या सणाला ७१ हजार रुपयांना दिले आहे. ...
हार्वेस्टर शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात मूग व उडीद उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. ...
गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला Onion Market Solapur सोलापुरात चांगला भाव मिळत आहे. ...