वैराग : दुसºया बायकोला सोडायला लावले. त्यामुळे दुसºया लग्नाचा झालेला खर्च फुकट गेला. याचा राग मनात धरून नवºयाने बायकोचा गळा आवळून खून केला आणि फरार झाला. ही घटना वैराग ( ता.बार्शी ) येथील वैराग- सोलापूर रोडलगत उस्मानाबाद चौकात राहत असलेल्या पालावर सो ...
दक्षिण सोलापूर : क्रिकेट खेळताना मुलांना उकिरड्यात रडणारे जिवंत अर्भक आढळले. या अर्भकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात घडली.सुट्टीचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर ...
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे़ याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांच्या सहीने निघाला आहे़ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (२) अन्वये प्राप्त अधिकाराच ...
सोलापूर : दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्याकरिता पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यास ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़तक्रारदार यांच्याविरूध्द पंढरपूर शहर ...
वैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती वैरागच्या आडत बाजारात जुगार आड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार खेळणाºया दहा प्रसिद्ध जुगारी व्यापारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. यामध्ये लाखों रूपयांची रोकड व इतर मुद्येमाल प ...