लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर ग्रामीण पोलीस, मराठी बातम्या

Solapur rural police, Latest Marathi News

दहशतवादाविरूद्ध जनतेने पोलिसांचे कान, डोळे व्हावे! दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा - Marathi News | Police should listen eyes of terrorists against terrorism Expectation of Atul Chandra Kulkarni, head of Anti-Terrorism Squad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहशतवादाविरूद्ध जनतेने पोलिसांचे कान, डोळे व्हावे! दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा

दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद ...

बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Solapur grameen policemen raid on illegal sand rush in Yavali, Barshi taluka, and 8 accused in the possession of Rs 67 lakh, 15 accused in Vairag police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बार्शी तालुक्यातील इर्ले व यावली येथे ग्रामीण पोलीसांच्या विशेष टिमने अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर छापा मारला़ यात ६७ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपींना ताब्यात घेतले़ ...

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, पशुसंवर्धनसह वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाईची शिफारस, पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांची माहिती - Marathi News | Education Officer of Solapur Zilla Parishad, Recommendation of action against medical officers including Animal Husbandry, President of Panchayat Raj Committee, MLA Sudhir Parve | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, पशुसंवर्धनसह वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाईची शिफारस, पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांची माहिती

जि.प.च्या कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा दौºयावर आली होती. दौºयाचा शेवटचा दिवस होता. यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतल्यानंतर पारवे यांनी पत्रकारांना तीन दिवसात झालेल्या विविध कामांची माहिती दिली. ...

मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई - Marathi News | An illegal liquor barber was destroyed in Muldegaon Tanda, destroyed by chemicals worth Rs 11,55,5600, Solapur taluka police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़  ...

सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Rural police raid, Rs 6,72,000 worth of money seized at Jujar base near Mulegaon, Tulda near Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल - Marathi News | 52 lakhs 69 thousand rupees fraud, 5 women saving group supervisor filed for loan to Savings groups | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल

धान फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेअंतर्गत बार्शी तालुक्यातील तडवळे, हत्तीज, गुळपोळी, साकत व वैराग येथे बचत गटांना केलेल्या कर्ज पुरवठा रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले आहे.  ...

कुसूरमध्ये भीमा नदीत बुडून महिलेचा मृत्यू, कपडे धुताना पाय घसरून झाला अंत - Marathi News | Due to the death of the woman drowning in river Bhima in Dhirur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुसूरमध्ये भीमा नदीत बुडून महिलेचा मृत्यू, कपडे धुताना पाय घसरून झाला अंत

कुसूर येथे भीमा नदीत वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात कपडे धुताना पाय घसरून पडल्याने एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. ...

सोलापूरात ५ लाखाची हातभट्टी दारू जप्त, वळसंग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडली पोलीसांनी गाडी - Marathi News | 5 lakhs of money seized in Solapur, violent police action, cinesteal chased police caught | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात ५ लाखाची हातभट्टी दारू जप्त, वळसंग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडली पोलीसांनी गाडी

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर विना परवाना अवैधरित्या हातभट्टी वाहतुक करणारी टाटा सुमो गाडी अडवून सुमारे ५ लाखांची दारू वळसंग पोलीसांनी जप्त केली़ ...