लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर ग्रामीण पोलीस, मराठी बातम्या

Solapur rural police, Latest Marathi News

१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले - Marathi News | While taking a bribe of 15 thousand, Barshi's Assistant Registrar was caught in the dock | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१५ हजाराची लाच घेताना बार्शीच्या सहकार अधिकाºयास रंगेहाथ पकडले

तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़ ...

दुचाकी-कारच्या अपघातात सोलापूरचे दोघे ठार - Marathi News | Two cars of Solapur were killed in a two-wheeler accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकी-कारच्या अपघातात सोलापूरचे दोघे ठार

सोलापूर -बार्शी रोडवर काळेगाव पाटीजवळील घटना ...

वाळूमाफिया, खासगी सावकारी मागची गुन्हेगारी मोडून काढणार, विश्वास नांगरे-पाटील याची माहिती - Marathi News | Wallymafia, private banker will break the crime, trust Nangre-Patil information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळूमाफिया, खासगी सावकारी मागची गुन्हेगारी मोडून काढणार, विश्वास नांगरे-पाटील याची माहिती

सोलापूर : जिल्ह्यात फोफावलेल्या वाळू माफियांवर प्रभावी कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर आता दिवसाची सावकारी करून पिळवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. अशा खासगी सावकारांची कुंडली काढणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ...

लातूरच्या सहायक पोलीस निरीक्षकाला सांगोल्याजवळ लुटले - Marathi News | Latur's assistant police inspector was robbed near Sangoli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लातूरच्या सहायक पोलीस निरीक्षकाला सांगोल्याजवळ लुटले

सिनेस्टाईल पाठलाग करून गाडीसमोर आडवी गाडी लावून लोखंडी गज व काठीचा धाक दाखवून १० हजार काढून घेतले, कारचे ५० हजारांचे नुकसान करून चोरटे फरार ...

पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक - Marathi News | Three arrested in connection with Pandherpur corporator Sandip Pawar murder case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक

सर्व आरोपी पंढरपुर शहरातील  : पंढरपूर पोलीसांकडून तपासाला गती ...

लांबोटी शिवारातील पेट्रोल पंपावर साडेचार लाख रुपये लुटले - Marathi News | Looti Shivarra petrol pumps looted four and a half million rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लांबोटी शिवारातील पेट्रोल पंपावर साडेचार लाख रुपये लुटले

शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी केला प्रकार, चोरट्यांच्या तपासासाठी पथके स्थापन केले असून, ती रवाना करण्यात आल्याचे ग्रामीण पोलीसांनी सांगितले़   ...

सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी - Marathi News | Police outlets in illegal liquor shops in Sangola area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी

सहा ठिकाणी टाकली धाड; ३० लाखांची दारू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

तांडोर-तामदर्डी येथील अवैध वाळु उपसा करणाºयांवर पोलीसांचा छापा - Marathi News | Police raids on illegal sand mining stations in Tandor-Tamdardi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तांडोर-तामदर्डी येथील अवैध वाळु उपसा करणाºयांवर पोलीसांचा छापा

३ कोटींच्या मुद्देमालासह १७ जण ताब्यात, २९ जणांवर गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई ...