ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार देवस्थान पंचकमिटीने स्टॉलधारकांना आपत्कालीन रस्ता सोडूनच मंडप टाकण्यास सांगितले आहे. ...
शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करून घरकूल बांधणीचे उद्दिष्ट हाती घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामात महागडी वाळू आणि वाळूची टंचाई सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. ...
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याच्या नावाखाली तालुक्याची प्रशासनाने तोडफोड केली असून प्रस्तावित मंडलात मनमानी केल्याचे स्पष्ट होत आहे. ...
वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...
पाणी प्रदूषण प्रकरणात राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना अटक करण्याचे आदेश देणाºया राष्ट्रीय हरित लवादाचा धसका वाळू उपशाचा परवाना देणाºया राज्याच्या पर्यावरण आणि महसूल विभागाने घेतला आहे. ...
शेतकºयांनी उत्पादित केलेला माल बाजारपेठेत त्वरित विकला जावा. बाजारातील मागणीनुसार शेतमालाचा पुरवठा होण्यास मार्केटिंग व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. ...