बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत ...
२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. ...
आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही ...
कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल् ...
कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत. ...
जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले. ...
सोलापूर शहर व जिल्ह्यातील ७० गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आली आहे. यामध्ये जवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणे असून, सहा हजार सभासदांचा समावेश आहे. ...
बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या. ...