चिमणीचे पाडकाम करताना दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय उपाययोजना केल्या, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत. ...
बिनशेतीचे आदेश देताना नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरीबाबत अभिप्राय न घेतल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरसह ३० जणांना दिलेले बिनशेती आदेश रद्द केले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एम. डी. पॅथॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त शिक्षण असलेल्या व्यक्तींनाच पॅथॉलॉजी टेस्ट करता येतात. शहरातील ४८ पॅथॉलॉजीमध्ये या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पॅथॉलॉजी संघटनेने कळविले आहे. ...
आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. त्या मुलाखतीत डॉ. भोसले यांनी जिल्ह्याच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत भूमिका स्पष्ट केली ...
तालुक्यातील शेगाव येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारी चार वाहने, २४ ब्रास वाळू असा ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यातील वाळू टंचाईच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने सीना नदीपात्रातील पाच हेक्टरखालील ३० गटांतून वाळू उपसा करण्याचा प्रस्ताव भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे शिफारशीसाठी पाठविला होता, परंतु भूजल यंत्रणेने ३ जानेवारी रोजी राज्य शासनाने जाहीर ...
बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत ...