माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे; मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे ...
राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली़ महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत ...
पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे. ...
गेल्या दहा वर्षांपासून लाखास तीन लाख याप्रमाणे तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणाºया आरोपीच्या शुक्रवार पेठेतील घरावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. ...
शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून त्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी १४ फिक्स पॉर्इंटचे नियोजन करण्यात आले ...
सरत्या वर्षाला निरोप देताना शहरातील जनतेला चोºया आणि घरफोड्यांनी वैताग आणला. वर्षभरात ६८३ अशा घटना घडल्या. यामध्ये १९४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. ...