दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील एका महिलेस मारहाण करुन तिच्यावर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध ग ...
शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत ...
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद ...
पार्किंगला जागाच नसल्याने भले तरी दंड देऊ पण जागा मिळेल तेथे गाड्या लावू ही सवय सोलापूरकरांच्या अंगवळणी पडल्याने सोलापूर शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात कारवाई केलेल्या वाहनांची संख्या लाखाकडे चालली असून सुमारे तीन कोटींचा दंड वसूल केला ...
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवजयंती महोत्सव सोलापूर शहरात वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे़ यंदा विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ ...