सोलापूर : शहरातील प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्याच दिवशी सात रस्ता ते मोदी रेल्वे पूल मार्गावरील २५ टपºयांवर जेसीबी फिरविण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी अति ...