लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त शहरात मध्यप्रदेशसह अन्य भागातील अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. मतदानासाठी ७७७ मतदान केंद्रे असून, तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताना लोकसभेच्या पायरीवर डोकं टेकविले त्यावेळी बरे वाटले होते. पण संसदेत गेल्यावर पाच वर्षांत त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून हुकूमशाही राजवट राबविली अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ...