लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Five injured in gas cylinder explosion in Pimpri; Treatment started at YCM Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू

सिलिंडरच्या पाइपला गळती होऊन गॅसचा आगीशी संपर्क झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद, शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार - Marathi News | Water supply to the entire Pune city will be closed on Thursday water will come with low pressure on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद, शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार

विद्युत, पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार ...

मंगलमूर्ती मोरया! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गुंतले हात; पुण्यात मंडळांकडून तयारी सुरू, देखावे, मंडप टाकण्यात कार्यकर्ते मग्न - Marathi News | Enfolded hands to welcome ganpati bappa In Pune preparations have started from the mandals activists are busy putting up scenes and pavilions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गुंतले हात; पुण्यात मंडळांकडून तयारी सुरू, देखावे, मंडप टाकण्यात कार्यकर्ते मग्न

वाहतुकीचे योग्य नियोजन, महिलांसाठी स्वच्छतागृह, पोलीस बंदोबस्त करताना कार्यकर्त्यांचा समावेश अशा अपेक्षा मंडळांनी व्यक्त केल्या आहेत ...

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी - Marathi News | Ladki Bahin yojana money deposited in arrears Don't cut money govt warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत ...

‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती - Marathi News | Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. ...

Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी - Marathi News | 90 years Rakhi is not missed sister on raksha bandhan A story of brother sister love in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी

सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला १ पैसा दिला होता तर तिने माझ्या हातात राखी ऐवजी दोराच बांधला ...

'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल - Marathi News | No one in the mall will be able to read email to bomb Phoenix Mall on Nagar Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल

पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे ...

Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी - Marathi News | Har Har Mahadev Thousands of devotees to Bhimashankar at the feet of Bholenath on Shravani Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी

गुरुवारी स्वातंत्र्यदिन अन् शनिवारी - रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा महापुर पहावयास मिळाला ...