भाग्यनगर कॉर्नरवर दहा बाय पाच फुटांच्या छोट्या दुकानात फाटक्या कापड्यांना रफू करणाऱ्या व आर्थिक परिस्थितीसोबत संघर्ष करणा-या महंमद इस्माईल शेख अहेमद यांच्या बोटांना सुवर्णाक्षरांचे वरदान लाभले आहे़ पावती लिहून देताना त्यांच्या बोटातून मोत्यासारख्या अ ...
शाळेत आईने १२ वर्षे ज्ञानदानाचे काम केले, त्या शाळेची इमारत मोडकळीस आली. त्यानंतर सुकळी येथील गायकवाड बंधूनी ५० लाख रुपयांचा स्वखर्च करीत शाळा बांधून दिली. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे साई ब्रम्हा कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवार (दि.२२) पासून प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ...
गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या मा ...
सिन्नर : येथील डॉ. सजंय चव्हाणके यांनी पत्नी डॉ. सुनीता चव्हाणके यांच्या स्मरणार्थ वटपौर्णिमाच्या दिवशी दशक्रिया आल्याने वटवृक्षाची लागवड करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ...