परदेशामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची ‘एन.आर.आय. पेरेंटस्’ ही संघटना कोल्हापुरात स्थापन करण्यात येणार आहे. महिला सबलीकरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या येथील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
सिन्नर : वन महोत्सवानिमित्त सिन्नर घोटी महामार्गालगत सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर येथे वनप्रस्थ फाउंडेशन व ‘तुफान आलंया’च्या जलमित्रांच्या व वृक्षप्रेमींच्यावतीने ‘जपानी मियावाकी फोरेस्ट प्लांटेशन’ पद्धतीने रविवारी ६०० रोपांची लागवड करण्यात आली. ...
जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मु ...
ॅसिन्नर- महाविद्यायीन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवार रोजी छात्रभारतीतर्फे सिन्नर महाविद्यालया देण्यात आले. निवेदनात ६ मार्च १९८६ च्या कायदानुसार मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण हक्क कायदा तत्काळ अंमलबजावणी करावी, ...