स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले. ...
भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ...
रोजगार मेळाव्यात रविवारी तालुक्यातील जवळपास २५०० तरुणांनी सहभाग नोंदविला व त्यातील १६०० तरुणांना विविध कंपन्यांंमध्ये नोकरीचे नियुक्तपत्र मुलाखतीनंतर देण्यात आले. ...