जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशीसुद्धा अभय यावलकर यांनी चर्चा केली. आपत्ती उद्भवल्यास त्या त्याठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक कशा पद्धतीने आपत्तीला हाताळतात, याविषयी त्यांनी सांगितले. ...
सहायक निबंधक अ.श.उल्हे यांच्याकडे परतवाडा शहरातील किसन शर्मा नामक व्यावसायिक भिशीच्या नावावर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दाखल झाली. या अनुषंगाने त्यांनी कार्यालयातील दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्याम टॉकीजलगत गुजरीबाजार स्थित त्या पोली ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: आकाशझेप फाऊंडेशन रामटेकद्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व गेडाम मित्रपरिवारच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक दिवंगत ... ...
बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील ...
ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विकणाºयावर दंडात्मक कारवाई करुन कायमस्वरुपी बंदी घालण्याचा ठराव भंडारा नगरपरिषदेने यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१८ ला घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर जिल्हा प्रशासनाने बंदीचे निर्देश दिले. ...
भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन ...
राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त ...