पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली असून एक दुसºयाला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. ...
महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ...
खडतर प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या येथील प्रगती शिक्षण संस्थेच्या प्रगती माध्यमिक विद्यालयातील रेणुका दिलीप खैरनार या होतकरू विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारून इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी रेणुकाला म ...